loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रस्तरीय स्पर्धेत मणेरी जिल्हा परिषद शाळा नं. 1 चे यश

दोडामार्ग (प्रतिनिधी) - केंद्रस्तरीय बाल कला क्रिडा स्पर्धा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मणेरी नं.1 शाळेने या वर्षीची जनरल चॅम्पियनशिप मिळवून, तसेच प्रभागस्तरीय बाल कला व ज्ञानी मी होणार क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डी मोठा गट प्रथम, खोखो उपविजेता, समूह गान , वैयक्तिक 200मीटर धावणे प्रथम, गोळफेक प्रथम, ज्ञानी मी होणार मोठा गट प्रथम हे मोठे यश शाळेने संपादन केले असून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांतून सदर खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg