loader
Breaking News
Breaking News
Foto

लग्नमंडपातच नवरदेवानेच शेतीविषयक माहिती देत रब्बी हंगामात पिक विमा उतरविण्याचे केले आवाहन

फुणगूस (वार्ताहर) : हल्लीच्या या युगात प्रत्येकजण आपला विवाह सोहळा कसा नाविन्यपूर्ण करता येईल याकडे लक्ष देत असतो. कोणी आकर्षक सजावट करुन, तर कोणी अन्य काही कल्पना शक्ती लढवून आपल्या लग्नसमारंभात वर्‍हाडी तसेच पाहुणे मंडळीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक विवाह सोहळा रंगला फुणगुस गावाचे सुपुत्र चि.रुपेश आणि चि.विपुल मांडवकर यांचा. एकाच मंडपात लग्न सोहळा पार पडत असताना आपल्या लग्न सोहळ्यानिमित्त शेतकर्‍याच्या कृषीविषयक अभ्यासात आणि पिकाच्या सुरक्षितेत भर पडावी यासाठी चक्क नवरदेवानी भर मंडपातच पिक विमा सप्ताहाचे औचित्य साधले. भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रतिकेश शिगवण तसेच तालुका समन्वयक विघ्नेश फटकरे आणि आदित्य गुरव यांच्यामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम - २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg