loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी आयोजित विंटर क्लब स्पर्धा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी - दिनांक ६ आणि ७ डिसेंबर रोजी एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी आयोजित विंटर क्लब स्पर्धा 2025 उत्स्फूर्त प्रतिसाद. सावंतवाडी मधील एस. पी. के बॅडमिंटन हॉल येथे ११, १३, १५ वर्षाखालील मुले मुली आणि ओपन डबल्स अश्या स्पर्धा झाल्या. ओपन डबल्स स्पर्धेत जिल्ह्यातील जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, बांदा, वेंगुर्ला, ओरोस, मालवण येथील खेळाडूंनी कौशल्य दाखवत खेळाचा आनंद घेतला. ऋषीं रेडकर, मनीष कर्पे या जोडीने अमोघ आजगावकर, युसूफ शेख या जोडीवर अटीतटीचा सामान करत विजय मिळवला. विजेते आणि उपविजेत्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg