loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमधील विकास कामांचे भूमीपूजन उत्साहात संपन्न

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर मतदारसंघात आमदार भास्करराव जाधव यांच्या मार्फत मंजूर झालेल्या जवळपास एक कोटी रूपयांच्या कामाचे भुमिपुजन जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. १)पालपेणे वाकी रस्ता खडीकरण डांबरीकरण २) पालपेणे मांडवकरवाडी पूल बांधणे ३)जानवळे म्हादलेकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण ४) अंजनवेल गोंधळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण इत्यादी विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी जेष्ठ शिवसैनिक मुळे भाऊ व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच शिवसैनिक, ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg