loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी-गोवा असा प्रवास करत ओंकार हत्ती कळणे-फोंडके डोंगर परिसरात दाखल

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या काही सव्वा दोन महिन्यापासून तिलारी खोर्‍यातून हत्ती कळपातू बाजूला झालेला ओंकार हत्ती गोवा, सावंतवाडी, बांदा, गोवा, असा प्रवास करत फकिरफाटा, डोंगरपाल, प्रवास करत आज बुधवारी कळणे फोंडये येथे दाखल झाला. त्यामुळे हा हत्ती पुन्हा तिलारी खोर्‍यातील हेवाळे घाटीवडे मध्ये असलेल्या कळपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कळणे फोंडये येथे डोंगर परिसरात हा ओंकार दाखल झाला आहे. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ओंकार हत्तीला पुन्हा कळपाच्या दिशेने हाकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg