loader
Breaking News
Breaking News
Foto

दि.14 रोजी संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाचा ग्रंथ श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व नाम संकीर्तन सोहळा

देवळे (प्रकाश चाळके ) - संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित सकल वारकरी संघटन हेतू निमित्त ग्रंथ श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा मीती मार्गशीर्ष कृ. दहा शके १९४७ रविवार दि.14 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र स्वयंभू सांब मंदिर पाटगाव ता. संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा सोहळा दि. 14 डिसेंबर सकाळी 9:00 पासून सुरू होणार असून रात्र 11.00 वाजेपर्यंत चालणार आहे. यामध्ये विना व कलश पूजन , ज्ञानेश्वरी पारायण , सहविचार सभा प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी संगमेश्वर तालुक्यातील समस्त वारकरी, नाम धारक भक्त भाविकांनी, पारायण , प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, श्रावणाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायातर्फे करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg