loader
Breaking News
Breaking News
Foto

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत अफवा पसरल्याने खळबळ

मुंबई - बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नाना वटी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. पण ही अफवा निघाली आहे. बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, तर ते नियमित चेकअपसाठी रुग्णालयात गेले आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे चांगली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg