loader
Breaking News
Breaking News
Foto

वहाळ येथिल वासंती कदम यांचे दुःखद निधन

शास्त्रीपुल (वहाब दळवी) - सावर्डे वहाळ येथिल गणपती कारखानदार व कलाप्रेमी शांताराम महादेव कदम यांच्या मातोश्री वासंती महादेव कदम (वय ७० वर्षे) यांचे (मुंबई) गिरगाव येथे रहात्या घरी दि.१८ मे रोजी रात्री ९.३० वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले. कै. महादेव बाबी कदम यांच्या त्या पत्नी होत्या. अंत्ययात्रा वहाळ गावी सकाळी ११ वाजता गावचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरीक नातेवाईक मंडळी व ग्रामस्थ तसेच नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. यामुळे वहाळ पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg