खेड (प्रतिनिधी) - कोकणचे सुपुत्र तथा भाजपाचे ज्येष्ठ सहकारी प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. व शासकीय विश्रामगृह (डाक बंगला) पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यासोबतच आदरणीय प्रमोद जठार यांच्या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने कोकणाला संधी दिली आहे.
सदर वेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण तालुका अध्यक्ष विनोद चाळके, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, जेष्ठ नेते राजू भाई रेडीज, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीमभाई सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राजेश जोयसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे शेट्ये, मा. नगरसेविका आशा सनगरे, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, ओवेस चौगुले, प्रणव मापुस्कर, स्वराज गांधी आदी उपस्थित होते.
























































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.