loader
Breaking News
Breaking News
Foto

जनगणना कामात निकृष्ठ दर्जाचे साहित्य पुरविल्याने प्रगणकांमध्ये नाराजी

मुंबई - देशाच्या भविष्यातील योजनांचा पाया ठरणार्‍या राष्ट्रीय जनगणनेच्या कामास सुरुवात झाली असून राष्ट्रीय कर्तव्य बजावणार्‍या प्राथमिक व माध्यमीक शिक्षकांच्या पदरी प्रशासकीय अनास्थेमुळे निराशा आली आहे. जनगणनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून पुरविण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ठ आणि खालावलेल्या दर्जाचे असल्याने राज्यभरातील शिक्षक आणि प्रगणकांमध्ये असंतोष पसरला आहे. जनगणनेसाठी गाव पाड्यांपर्यंत पोहोचून माहिती जमा करणार्‍या प्रगणकांना निकृष्ठ दर्जाचे साहित्य पुरविल्याच्या तक्रारी काही ठिकाणी प्रगणकांनी केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg