loader
Breaking News
Breaking News
Foto

पडवे-माजगावची २० वर्षीय युवती बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

बांदा (प्रतिनिधी) : पडवे-माजगाव येथील नेहा बुधाजी डिंगणेकर (वय २०) ही युवती सोमवारी सकाळी बांदा येथील कपड्याच्या दुकानात कामावर जाते असे सांगून घरातून निघाली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर मंगळवारी कुटुंबीयांनी बांदा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. नेहा हिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून, नागरिकांना तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ बांदा पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg