loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतानाच संघटना बांधणीच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटना अधिक बळकट करण्याचे अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे आपणही कायम तुमच्या सोबत असल्याचे श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी अबिद नाईक यांच्या पत्नी हुमेरा नाईक, मुलगी रीजा नाईक, आक्सा शिरगावकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg