loader
Breaking News
Breaking News
Foto

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखीचे कशेळीत ढोल ताशांच्या गजरात आगमन

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी श्री स्वामी समर्थ मठ गावखडी आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठ गावखडी तर्फे स्वामी समर्थ पालखी सोहळा संपन्न झाला. श्री स्वामी देवांचा पूर्ण कृपेने व गुरुमाऊली गुरुदेव दास दिगंबर महाराजांच्या आशीर्वादाने राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री स्वामी समर्थांची पालखीचे गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता आगमन झाले. तसेच श्री स्वामी समर्थांची पालखी स.11.30वा.श्री स्वामी समर्थ नामाचा गजर ,दु.1वा.महाआरती,दु.1.30वा. महाप्रसादाचा, हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार फोडकर , विश्वास फोडकर गुरुनाथ फोडकर यांनी परिश्रम घेतले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg