रत्नागिरी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांचे वतीने गठीत करण्यात आलेल्या ॲन्टी रॅगिंग कमिटीमध्ये संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी अध्यक्ष शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत निवडीचे पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिले आहे. वाढत्या रॅगिंग प्रकरणामुळे अनेक विद्यार्थी नाहक बळी होतात, त्याला पायबंद घालण्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी,ठोस उपाययोजना आखण्यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली आहे.अशा प्रकारची कमिटी स्थापन केल्याबद्दल पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. या महत्त्वाच्या कमिटीमध्ये शकील गवाणकर यांची निवड झाल्याबद्दल संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे पदाधिकारी, सभासद तसेच आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शकील गवाणकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
टाइम्स स्पेशल
जनरेटर असूनही कळंबणी उपजिल्हा रुग्णालय तीन तास अंधारात; पोस्टमार्टम रखडले, आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह




































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.