loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारीणीचे पदाधीकारी, सर्व कार्यकारीणी सदस्य, पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळावा हा मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल पेट्रोल पंप नजीक कट्टा या ठिकाणी दिनांक 30.05.2026. रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे सर्वाच्या मताने ठरविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg