सावंतवाडी: सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये 'खानोली दशावतार महोत्सवाचे' अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना विशाल परब यांनी खानोलीवासीयांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. "दशावतार ही दक्षिण कोकणची अस्मिता आहे. ही लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे महोत्सव आयोजित करणे कौतुकास्पद आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी विशाल परब यांच्यासोबत जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना बाळू देसाई,जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, शरद चव्हाण,साईप्रसाद नाईक, सुभाष खानोलकर , भालचंद्र केळूसकर , राकेश धर्णे, भाजपचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे खानोली ग्रामस्थांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या दशावतारी प्रयोगांनी प्रेक्षकांची मने जिंकली. स्थानिक ग्रामस्थ आणि दशावतार प्रेमींनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.












































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.