loader
Breaking News
Breaking News
Foto

साईकृपा मित्र मंडळाच्यावतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न..

मालवण (प्रतिनिधी) - मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईकृपा मित्र मंडळ आणि रक्तगट व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती ठोंबरे, वैद्यकीय ऑफिसर श्री सुमंगल बुगडे, सहाय्यक अधीक्षक श्रीमती आर्या कदम, रक्त विघटन वैद्यकीय अधिकारी श्री साई सावंत, भक्ती शिरसाठ, गणपत गाडगे, सचिन बिले, नितीन गावकर उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रदीप पाटकर, शिरीष प्रभूगावकर, समीर प्रभू गावकर, सुनील प्रभू गावकर, दीपक पेडणेकर, शैलेश मसुरकर, स्वप्निल दुखंडे, बिरबल शिंदे, समीर सावंत, केदार धुरी, बाळू दळवी, नयन मसुरकर, बाबू मसुरकर, उद्धव गोरे, किरण मसुरकर, रणवीर प्रभू गावकर, विक्रांत प्रभू गावकर, वाणीश शिरसाट,निधी पेडणेकर, दगडू सावंत, रुपेश दुखंडे, ओमकार दुखंडे, समर्थ दुखंडे, चेतन दुखंडे, आयुष दुखंडे, महेश शिंदे, बंडू खोत,धोंडी शिंदे,आनंद परब, निळकंठ शिरसाट, विलास परब, झुंजार पेडणेकर, सुरेश परब,संदेश सागवेकर,यशवंत परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, दीक्षा दुखंडे, अमित चव्हाण, अनिकेत चव्हाण, भुवेश चव्हाण, प्रकाश चव्हाण,निकिता मसुरकर, हार्दिक मसुरकर, मिहीर मसुरकर,मंगेश शिंदे,महेश दुखंडे, सुनील दुखंडे,अनिल दुखंडे, गोरक्ष चव्हाण आणि साईकृपा मित्र मंडळाचे सभासद उपस्थित होते. रक्तदान केलेल्या सर्व दातांचे साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg