loader
Breaking News
Breaking News
Foto

२२ मे रोजी जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८ वा. श्री साई मुर्तीला विधिवत अभिषेक, सकाळी १० वा.श्री सत्यनारायण महापुजा, तीर्थप्रसाद, आरती, दुपारी १२ ते १ वा.ह.भ.प. कमलाकर वनगे महाराज यांचे किर्तन, दुपारी १ वा. : साई भंडारा (महाप्रसाद), रात्रौ ८ वा.आरती, रात्रौ. ९ वा. दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे मधलीवाडी यांचे भजन तरी सर्व साईभक्त तसेच वाडीतील व गावातील ग्रामस्थांनी श्री सत्यनारायण महापुजा दर्शनासाठी व श्री साई भंडारा (महाप्रसाद) साठी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व साईभक्तांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg