loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन व मुख्याध्यापिकेचा सन्मान

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी मध्ये विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रशालाने घेतले अथक परिश्रम व त्यामुळे प्रशालेचा लागलेला उत्कृष्ट निकाल याबद्दल आज दिनांक २१/०५/२६ रोजी एम आय हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बशीरभाई हजवानी, मुख्याध्यापिका सलवा तिसेकर यांना सन्मानित करण्यात आहे. यावेळी लायन क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, अविनाश दळवी, उत्तम कांबळे, संदीप मोरे, विनोद मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg