loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती सभापतींकडून जिल्हा परिषद सभापतींचा सत्कार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्हा परिषदमधील विषय समितीच्या सभापतींची नुकतीच निवड करण्यात आली. या सभापतींमध्ये गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातून निवडून गेलेले महेश नाटेकर यांची रत्नागिरी जिल्हा परिषद पशु व संवर्धन सभापतीपदी निवड झाल्याने त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींकडून सत्कार करण्यात आला. या सभापतींमध्ये पंचायत समिती दापोलीचे सभापती उन्मेष राजे, गुहागर चे सभापती प्रणव पोळेकर आणि रत्नागिरीचे सभापती प्रवीण पांचाळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg