loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषदेच्या विषय सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आज विषय सभापतीपदांची निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. जि.प. निवडणूकीत असलेले शिवसेनेचे संख्याबळ लक्षात घेता ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकतीच शिवसेनेने आपले सभापती पदासाठी उमेदवार जाहिर केले आहेत. यामध्ये हातखंबा जि.प.गटाचे उमेदवार ऍड. सुयोग कांबळे यांना समाज कल्याण सभापती पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कळवंडे जि.प.गटाच्या उमेदवार मयुरी शिर्के यांची महिला व बालकल्याण सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. सोबतच रत्नागिरीतील गोळप जि.प.गटाचे उमेदवार नंदकुमार मुरकर यांना शिक्षण आणि अर्थ समिती सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg