loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुकाप्रमुखपदी सचिन निकम यांची नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खेड तालुकाप्रमुखपदी सचिन जगन्नाथ निकम (कार्यक्षेत्रः खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg