loader
Breaking News
Breaking News
Foto

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात ठार

इस्लामाबाद - पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड हमजा बुरहान कार्यालयात बसलेला असतानाच अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. २०१९ मध्ये पुलवामा भारतीय जवानांच्य ताफ्यावर हल्ला झाला होता, त्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले होेते. हा दहशतवादी हल्ला हमजा बुरहान याच्या मार्फत झाला होता. शिक्षकी पेशात असलेल्या बुरहानने हा हल्ला केल्याचे समोर आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg