loader
Breaking News
Breaking News
Foto

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ

रत्नागिरी : 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी ही शपथ सर्वांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा सांखिकी उपसंचालक निवास यादव, नायब तहसीलदार दीपक कुळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg