loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील विजेच्या समस्यांसदर्भात मंत्री नाम. नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

सिंधुदुर्ग - तालुकानिहाय तसेच काही गावांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याची माहिती घेऊन नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेतली. दरम्यान, वीज ब्रेकडाऊनची कारणे समजून घेऊन त्यावर योग्य नियोजन करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यापूर्वी वृत्तपत्रे व इतर माध्यमांद्वारे नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवावा आणि तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्यावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg