loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे येथे "वंदे मातरम" गीताच्या सार्धशती महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन

खेड - शहराजवळील भरणे येथील नवभारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शुक्रवार दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ : ३० ते १० : ४५ या वेळेत " वंदे मातरम " गीताच्या सार्धशती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी " वंदे मातरम " या गीतास १५० वर्षे पूर्ण होत आहेत. यादिवशी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये "वंदे मातरम" या गीताचे सामुहिक गायन होणार आहे. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे शासकीय/अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेले, प्रशिक्षण पूर्ण केलेले आजी माजी प्रशिक्षणार्थी, पालक, शासकीय कर्मचारी व नागग्कि यांनी देखील दि. ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी 'वंदे मातरम" गीताच्या सार्धशती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार खेड व प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg