loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाच्यावतीने विविध नियुक्त्या जाहीर

खेड (प्रतिनिधी):- (राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोग) त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली राज्यभरात विविध प्रकारे पदनियुक्त करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री. कोकण विभाग अध्यक्ष पदी ऍड. विश्वनाथ धर्मा भगत, कोकण विभाग उपाध्यक्षपदी विनोद एकनाथ भगत, कोकण विभाग सचिवपदी शशिकांत भास्कर नाईक, कोकण विभाग प्रमुख सल्लागारपदी डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र धुमाळ, रायगड जिल्हा अध्यक्षपदी ऍड. प्रतीक गुरुनाथ यादव. अशाप्रकारे कोकणातील सदस्यांच्या पदनियुक्त करण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ग्राहकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही सदर पदाधिकारी यांनी दिली आहे व ग्राहकांच्या तक्रारीसाठी संपर्क खालील प्रमाणे डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मो. ८६६८२२०३८३, ऍड. विश्वनाथ धर्मा भगत, कोकण विभाग अध्यक्ष मो. ८९७५९ ३५८०१, विनोद एकनाथ भगत कोकण विभाग उपाध्यक्ष मो. ७३७८४७८७५७ अतिशय प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींच्या हया नियुक्त्यांबद्दल सर्वांनी मोठा आनंद व्यक्त करून समाधान मानले त्यांच्या ह्या यशाबद्दल विविध क्षेत्रातून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg