loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अतर्गत आबलोलीत ग्रामसभा

आबलोली - राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सभेचे नियोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने ग्रामसभेला मार्गदर्शन करण्यासाठी अरिहंत सर्विसेस सावर्डे यांचे मालक नितीन कोल्हापूरे हे मार्गदर्शन करण्यासाठी आबलोली येथे आले होते.. नितीन कोल्हापूरे यांनी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना या संदर्भात आबलोली येथील ग्रामस्थांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले आपण घरचे लाईट बिल घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून कसे शून्य करू शकतो तसेच यातून पैशाची बचत कशी होईल व हे पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून आपल्याला किती अर्थसाह्य केलं जातं यासंदर्भात अगदी मोलाचे मार्गदर्शन केले..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg