loader
Breaking News
Breaking News
Foto

पिरलोटेत देशी बनावटी मद्यसाठा जप्त

खेड (प्रतिनिधी) - येथील तालुक्यातील पिरलोटे एसटी थांब्याजवळ बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य साठ्याची विक्री करताना सचिन श्रीराम कडू (४५, रा. पिरलोटे-भोरवाडी) याला येथील पोलिसांनी रंगेहाथ पकडलें. त्याच्याकडून १,५२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याबाबत लोटे पोलीस दूरक्षेत्राचे अशोक मुंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg