loader
Breaking News
Breaking News
Foto

कारागृह अधिकार्‍यावर कैद्यांचा हल्ला

त्रिचुर - केरळच्या त्रिचुर येथील वियुर उच्च सुरक्षा कारागृहात कैद्यांनी कारागृह हादरून टाकले. बंदोबस्तात असलेले सहाय्यक कारागृह अधिकारी यांच्यावर दोन कैद्यांनी धारदार टाईल्स फेकून वार केले. काही सेकंदात कारागृहमध्ये प्रचंड आरडाओरड झाली. अधिकारी रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच पडले. संपूर्ण कारागृह अनियंत्रित झाले. दोन कैदी अधिकारी पडल्यानंतर पुन्हा धावले मात्र काही सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना रोखून धरले आणि पुढील घटना टळली. या हल्ल्यात कारागृह अधिकारी गंभीर जखमी आहेत. कारागृहातील बंद असलेले अजरुद्दीन आणि मनोज या कैद्यांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg