loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत व्हायरल मतदार यादीतील नावाची खुमासदार चर्चा

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपरिषद हद्दीत प्रभाग क्र.९ मध्ये यादी भाग क्र.२०४/११ यामध्ये २६६/२०४/९३३ असा असून एसझेडआर ८१५३५६१ असा मतदार क्रमांक आहे. मतदाराचे पूर्ण नाव पाचपोर अब्दुल्लाह अनंत असे असून वडीलांचे नाव पाचपोर अनंत असे आहे. वय ३३ असून लिंग पुरुष आहे. शॉप नं. २२१ असा उल्लेख आहे. रत्नागिरीतील व्हायरल मतदारयादीतील नावाची खुमासदार चर्चा सध्या रत्नागिरी शहरात चर्चेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg