loader
Breaking News
Breaking News
Foto

भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयातर्फे मोफत सिटीस्कॅन आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवेचा १३ रोजी शुभारंभ

आबलोली (संदेश कदम) - भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी या रुग्णालयाच्या वतीने मोफत सिटी स्कॅन आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवचा भव्य शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०९:३० वाजता या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार असून या भव्य दिव्य सोहळ्याला उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, राजापूर लांजा, साखरपाचे आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने वेळेत बहूसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg