loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धेसाठी राजवीर शिंदेची निवड

खेड - तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा कॅडेट अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि.13 ते 15 नोव्हेंबर रोजी साई सिल्वर ओव्हक लॉन्स, शिर्डी (नियर वॉटर पार्क), जिल्हा अहिल्यानगर, या स्पर्धेसाठी सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी शहानुर चिपळूण तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या ए तायक्वांडो क्लबचा खेळाडू राजवीर अभिषेक शिंदे हा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

टाइम्स स्पेशल

या निवड झालेल्या खेळाडूला तालुका अकॅडमीचे पोलीस निरीक्षक ATS मुंबई शैलेश गायकवाड, जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा, जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण के, तालुका अकॅडमीचे सचिव प्रशिक्षक प्रवीणकुमार आवळे, कोषाध्यक्ष जिल्हा पंचप्रमुख भरत कर्रा, ए.सी.बी इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन अमोल भोजने, प्रशिक्षक महेंद्र काणेकर, पालक वर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg