loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग धाटवाडी येथे झाडावरून पडून परप्रांतीय कामगार जखमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग वरची धाटवाडी येथे एका फार्महाऊस मध्ये झाडांची साफसफाई करणे सुरू होते. रविवारी काम सुरू असताना परप्रांतीय कामगार तोल जाऊन खाली पडला. बराच वेळ तो विव्हळत होता. त्यामुळे इतर कामगार महिला यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. ही माहिती ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांना समजताच मिलिंद नाईक, भिवा गवस आदींनी तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सदर कामगाराला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी गोवा येथे पाठवले. बाबुराव धुरी यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी मधून परप्रांतीय कामगाराचे प्राण वाचवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg