loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय सैन्यदल, अग्निविर व पोलिस भरतीच्या पुर्वतयारीसाठी वैभववाडी येथे प्रशिक्षण शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) - अग्निवीर योजनेअंतर्गत संपन्न होत असलेल्या भरतीच्या पुर्वतयारीसाठी वैभववाडी येथे प्रशिक्षण शिबिर बुधवार दि .१२ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वा. स्थळ-आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय सैन्यदल, अग्निविर व पोलिस भरतीसाठी पात्र व इच्छूक असलेल्या सर्व उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रमोद रावराणे, सचिव महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समिती वैभववाडी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg