loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेबांबर येथे १२ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिद्धिविनायक गणेश मूर्ती शाळा, शिवा गणेश मूर्ती शाळा व श्री गणेश मूर्ती शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५ सकाळी ९.०० ते सायं. ५.०० दरम्यान एक दिवसीय पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळा सिद्धिविनायक गणेश मूर्ती शाळा, झरेबांबर (काजुळवाडी) आयोजित केली आहे. तरी सहभाग घेणाऱ्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा असे कळवले आहे. विष्णु सुतार - ७७४१०१०९३४ कृष्णा कुंभार - ९४०५२७२७४५ अनिल शेटकर - ९६९९३५०८१६ काशिनाथ शेटकर - ९४२१९५४८६० पर्यावरणपूरक (कागदाच्या लगद्यापासून) गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली मूर्ती निर्मितीची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg