loader
Breaking News
Breaking News
Foto

अधिवक्ता परिषद कोकण प्रांत रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका कार्यकारणी जाहीर

खेड (प्रतिनिधी)- अधिवक्ता परिषद कोकण प्रांताची रत्नागिरी जिल्ह्याची तसेच खेड तालुकाची नवीन कार्यकारिणी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय येथे झालेल्या जिल्हा बैठकीत जाहीर झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदी ऍड. मनोहर जैन व ऍड. सिद्धेश बुटाला यांची जिल्हा कार्यकारणी सहसचिव पदी निवड करण्यात आली, तसेच खेड तालुका करिता तालुकाध्यक्षपदी ऍड. संगिता बापट व महामंत्री पदी ऍड. स्वरूप थरवळ यांची निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच नवीन कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष ऍड. क्षितीज प्रफुल्ल दामले मंत्री ऍड. सुशील सुधीर कदम उपाध्यक्ष ऍड. अमेय प्रदीप मालशे, मंत्री ऍड. दिया देवेंद्र देवळेकर उपाध्यक्ष (संघटन आयाम) ऍड. तेजकुमार लोखंडे मंत्री ऍड. स्वप्नील कृष्णा खोपकर, कोषाध्यक्ष ऍड. ऋग्वेद दिपक भावे, कार्यालयीन मंत्री ऍड. प्रितेश संदेश जाधव, कार्यालयीन सहमंत्री ऍड. अनुजा गणेश राऊत, तालुका कार्यकारिणी सदस्य ऍड. अक्षया दत्तात्रय सोमण, ऍड. प्रणिता भेकरे ऍड. महिमा धुडिराज सावंत ऍड. प्रणीत प्रमोद साळवी ऍड. कुणाल संतोष गायकवाड तसेच सल्लागार ऍड. केतन सदाशिव पाटणे मार्गदर्शक ऍड. संदेश गणपत चिकणे मार्गदर्शक ऍड. हेमंत कमलाकर वडके, व निमंत्रित सदस्य ऍड. प्रिती रतन बोंद्रे यांची निवड झाली आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ऍड. पारिजात पांडे, अधिवक्ता परिषद राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ऍड. प्रवीण फळदेसाई, प्रांत कार्यकारणी सदस्य ऍड. श्रीराम ठोसर, रत्नागिरी जिल्हा बार असो. चे अध्यक्ष ड विलास पटणे, प्रांत कार्यकारणी सदस्य व रत्नागिरी जिल्हा पालक ऍड. अभिजीत गोगटे, मावळते जिल्हाध्यक्ष ऍड. अविनाश शेट्ये, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष ऍड. प्रिया लोवलेकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. मिलींद जाडकर, रायगड जिल्हा अध्यक्ष ऍड. संतोष पवार, ऍड. सिद्धेश बुटाला आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg