loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव कालभैरव प्रकट दिन सोहळा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसबा येथील श्री देव कालभैरव ( भैरभवानी ) मंदिर या ठिकाणी न्यासाच्या वतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री देव कालभैरव प्रकट दिन सोहळा प्रति वर्षाप्रमाणे मंदिरात बुधवार दि. 12/11/2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्यावेळी दि. 11/11/2025 रोजी पहाटे अभिषेक व श्रींची पूजा 8:30 वाजता आरती तसेच 6:30 वाजता महाआरती रात्रौ 9:00 वाजता स्वरसंगम कलामंच कसबा यांचे अभंग गायन तसेच बुधवार दि. 12/11/2025 रोजी पहाटे श्रींचा रुद्राभिषेक आणि पूजा तसेच आरती करून 10:00 वाजता प्रकट दिन किर्तन सेवा सादरकर्ते : ह. ब. प संतोष मनोहर पित्रे तसेच श्रींचा जन्मोत्सव आणि महाआरती व मंत्रपूष्पांजली तसेच सर्व भक्त्त गणांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच सायंकाळी भजन सादरकर्ते : स्वामिनी महिला मंडळ संगमेश्वर व 6:00 वाजता जयशंकरा अभंग आणि नाट्य संगीताचे सुरेली मैफिल सादरकर्ते: श्रीधर पाटणकर आणि सहकारी तसेच महाआरती होऊन रात्रौ स्थानिक भजन सादरकर्ते : बोंडकर - सप्तीसकर आणि सहकारी कसबा विश्वस्त व कार्यकर्ते यांचे भजन आणि जागर असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg