loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली नगरपंचायत निवडणूक केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी)- कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालय येथील निवडणूक केंद्राला जिल्हाधिकारी तुप्ती धोडमिसे यांनी भेट देत निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तहसील कार्यालयाला भेट देत स्थापन केलेली विविध पथके, कश्न निवडणूक अर्ज दाखल करण्याचे ठिकाण, स्टाँगरुमसहीत सर्व निवडणूक यंत्रपणेची पाहणी करत माहिती घेतली. शाळा नं.५ या मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली येथील व्यवस्थेची पाहणी करत सूचना केल्या सुरक्षेच्या दृष्टीनेही काही सूचना केल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील व इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg