loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत भुते नाक्यावर तरुणावर कोयत्याने वार, शहरात खळबळ

रत्नागिरी ( वार्ताहर) शहरात खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाने कोयत्याने एका इसमावर वार केले आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मद्यपान केले अवस्थेत अंकुश मांडवकर या तरुणाने कोयत्याने तरुणावर वार केला आहे. मध्ये पण केलेल्या तरुणाला पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. पोलीस कर्मचारी भाऊ पाटील, रामदास कांबळे, प्रदीप पाटील, जया कीर यांनी आरोपीला पकडले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंकुश मांडवकर दारू पिऊन हातात कोयता घेऊन प्रत्येकाला अडवत होता, त्यात अरमान इनामदार राहणार मिरकरवाडा रत्नागिरी या तरुणावर कोयत्याने वार केले आहेत.या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी लोटली आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान सदर तरुणाने मासे कापण्याच्या हत्यारेने वार केल्याचे म्हटले जात आहे, याबाबतची अधिक चौकशी पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

हल्ला झालेला तरुण गंभीर

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg