loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी ग्रा. पं. कडून जि.प. दवाखान्यासाठी अत्यावश्यक गोळ्या औषध पुरवठा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - घोटगेवाडी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने जि.प. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांसाठी अत्याश्यक आणि पुरेसा औषधसाठा असण आवश्यक आहे, हि बाब लक्षात घेऊन 15 वा वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत घोटगेवाडी कडून जि. प. दवाखान्यासाठी अत्यावश्यक औषधे, गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. हि औषधे डॉ. शर्मा यांच्याकडे सुपूर्द करताना घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रा. पं. सदस्य रुपाली करमळकर, ग्रा.अधिकारी सुजय थेटे, यावेळी रुक्मिणी नाईक, लक्ष्मी करमळकर, आशा सेविका साक्षी कर्पे, अंगणवाडी सेविका संयोगिता वाडकर, श्रद्धा मोरजकर, उर्मिला पांगम, देसाई मनिषा दळवी, सुप्रिया कर्पे आदि महीला भगिनी घोटगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. जि.प. दवाखान्याला औषध पुरवठा केल्याबद्दल डॉ. शर्मा यांनी ग्रामपंचायत घोटगेवाडीचे आभार मानले आणि रुग्णांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg