loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धामणसे ग्रामपंचायत मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण

रत्नागिरी (वार्ताहर) - ग्रामपंचायत धामणसे आणि राज फाउंडेशन जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 13/11/2025 रोजी बचत गट आणि युवक-युवती साठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मेणबत्ती, अगरबत्ती, धूपबत्ती बनविणे, कागदी व कापडी पिशव्या बनविणे, फिनेल बनविणे, शोभेची कापडी फुले बनविणे इत्यादी प्रात्यशीक दाखविण्यात आले. बचत गटातील महिलांना व युवक युवतीना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन अभियान काळात जास्तीत जास्त लखपती दीदी बनविण्याचा निर्णय ग्रामपंचायत धामणसे ने घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमा साठी राज फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष गाठे, उपसरपंच ऋतुजा कुलकर्णी ग्रामसंघाच्या अध्यक्ष धनावडे ग्रामपंचायत सदस्या जाधव, स्वरा देसाई बचत गटाच्या CRP आणि बहुसंख्य बचत गट प्रतिनिधी युवक युवती उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg