loader
Breaking News
Breaking News
Foto

बाल दिन निमित्त लायन्स क्लब खेड सिटी च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर

खेड (प्रतिनिधी)- आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बाल दिनाचे अवचित्य साधत उपजिल्हा रुग्णालय आरबीएसके आरोग्य विभाग व लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये एकूण ६० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन डोळे तपासणी करून घेतली व त्यांच्या साठी लायन विवेक कदम यांनी अल्पोपहाराची व्यवस्था करून दिली. या कार्यक्रम प्रसंगी क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर मरकत, संदीप मोरे, सचिव ओम जाधव, विवेक कदम आदी सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg