loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली नगरपंचायत येथे फ्रेंडशिप दापोली आयोजित रांगोळी प्रदर्शनाची पाहणी

खेड (प्रतिनिधी) - दापोली नगरपंचायत येथे फ्रेंडशिप दापोली आयोजित रांगोळी प्रदर्शनाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) ना.योगेशदादा कदम, नगराध्यक्षा सौ.कृपा घाग, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश शेठ,शहर प्रमुख पप्पु रेळेकर, नगरसेविका प्रीती शिर्के, खेर्डी उपविभाग प्रमुख महेश कदम, उद्योजक शशांक घाग, उपशहर प्रमुख प्रीतम शिंदे,शाखाप्रमुख सुयोग घाग, शिवसेनेचे पदाधिकारी व फ्रेंडशिप दापोली या सामाजिक संस्थेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी ना.योगेशदादा कदम यांची शकुनदेव महाकाळ यांनी साकारलेली रांगोळीची प्रतिमा संस्थेच्यावतीने ना.योगेश कदम यांना देण्यात आली. तसेच यावेळी ना. योगेश दादा कदम यांनी फ्रेंडशिप दापोली या संस्थेने राबवलेल्या अनोख्या रांगोळी प्रदर्शनास अभिप्राय देखील नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg