loader
Breaking News
Breaking News
Foto

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर

रत्नागिरी - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये खालील तपासण्या करण्यात येणार आहेत — जनरल तपासणी, रक्तदाबाची तपासणी, शुगर तपासणी, मोफत औषधे वितरण. येताना जुने रिपोर्ट घेऊन येणे. दिनांक: 10 नोव्हेंबर 2025, वेळ: सकाळी 11.00 ते दुपारी 2.00, स्थळ: ग्रामपंचायत टिके. या दिवशी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन हरचिरी विभागाचे जिजाऊ सदस्य बंटी महाकाळ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg