loader
Breaking News
Breaking News
Foto

रशियामध्ये वस्तीगृहात घुसून ४ भारतीय विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, सर्व गंभीर जखमी

नवी दिल्ली - रशियन रिपब्लीक ऑफ बाशकोर्तोस्तानमधील उफा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणार्‍या ४ भारतीय विद्यार्थ्यांवर येथील स्थानिक किशोरवयीन हल्लेखोरांनी परदेशी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात शिरुन त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्याने ४ भारतीय विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. भारत सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी रात्री उशिरा भारतीय विद्यार्थ्यांवर हा हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची असल्याने भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकार्‍यांना तत्काल मदतीसाठी पाठविण्यात आले. या ४ ही विद्यार्थ्यांवर रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थेखाली उपचार सुरु आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg