जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. ०६ फेब्रुवारी, २०२६ रोजी ‘सप्तरंग महोत्सव २०२६’ सांस्कृतिक कार्यक्रम गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे संपन्न झाला. कार्यक्रमांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रणजित यादव याच्या हस्ते करण्यात आला. कलेला वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद आयोजित ‘सप्तरंग महोत्सव २०२६’ कार्यक्रम अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा असून सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले.
कलेच्या माध्यमातून अधिकारी कर्मचार्यांमधील धुरंधर कलाकारांचे दर्शन यानिमित्ताने होईल. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अभिनंदन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सप्तरंग महोत्सव २०२६ या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच आहे. यावेळी ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती विभागात काम करणार्या कर्मचारी व अधिकार्यांना नाट्य अभिनय, गायन क्षेत्रात विशेष चमकदार कामगिरी केली. त्यांचे कौतुक करण्यात आले.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.