loader
Breaking News
Breaking News
Foto

गुरव ज्ञाती समाज मुंबई संस्थेची २२ फेब्रुवारी रोजी सभा

मुंबई - गुरव ज्ञाती समाज ही संस्था राज्यातील गुरव समाजाच्या हितासाठी काम करणारी एक आदर्श संस्था असून या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री मोटुमल आहुजा ट्रस्ट हॉल सेंट पॉल स्ट्रिट हिंदमाता, दादर पूर्व मुंबई या ठिकाणी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संस्थेच्या सभासदांनी हजर राहण्याचे आवाहन संस्थेचे काळजीवाहू सहकार्यवाह सुनिल काशीराम पवार यांनी केले आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड आणि पुढील कारभार आदर्श चालविण्याबाबत विचारविनीमय करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg