loader
Breaking News
Breaking News
Foto

सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन सापडली धाब्यावर

सोलापूर - महाराष्ट्रात शनिवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला. चक्क ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते यांनी याबाब टिका केली आहे. ईव्हीएम मशीनला नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन असते. आता याला कारणे काय देणार? निवडणुक आयोग काहीतरी कारण देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg