loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर बाजारपेठेत गेले आठ दिवस रात्रीचा बिबट्याचा वावर

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर बाजारपेठेत गेली आठ दिवस रात्रीचा बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मांगणी संगमेश्वर वाशीय करीत आहेत. 10 डिसेंबर रोजी रात्री 1 च्या सुमारास कुष्टे यांच्या दुकानाच्या मागील बाजूस बिबटया कुत्र्याचा पाठलाग करताना दिसून आला होता. 12 डिसेम्बर रोजी बाजारपेठेतील गोपीनाथ खातु यांच्या घरच्या गल्लीतून बाहेर पडताना समोरील कालभैरव ज्वलर्स यांच्या कॅमेरात कैद झालेला बिबट्या दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

13 डिसेंबर रोजी पावणे अकराच्या सुमारास कुचेकर यांच्या घरा जववळून जाताना श्री, कोकाटे यांना दिसुन आला. गेली आठ दिवस बाजारपेठेत सतत कोणाला ना कोणाला बिबट्या दिसत आहे. त्यामुळे रात्रीचा बिबट्याचा वावर संगमेश्वर बाजार पेठेत दिसत असल्याने व्यापारी वर्गात आणि ग्रामस्थांमध्ये भितेचे वातावरण पसरले असुन वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मांगणी संगमेश्वर ग्रामस्थ करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg